उत्तर वाहिनी कृष्णा नदी
... Nagthane ...
- महाराष्ट्रतिल एकमेव अशी नदि की ती उत्तर दिशेला वाहते म्हनुनच या नदीला उत्तर वाहिनी कृष्ण नदी म्हणतात.
- पूर्वीच्या काळी इथे इशाली अमावश्या दिवशी नदीकाठी यात्रा भरत असे त्यावेळी लांबहूँन अधिकाधिक लोक स्नानासाठी येत असत.
. या ठिकाणी काशिविश्वेश्वराची कृष्णाची स्थापना होती याचा स्पस्ट उल्लेख पूर्वीच्या ग्रंथात आहे.
- या नदीकाठी श्री. नाईकबा चे मंदिर पश्चिम दिशेला तोंड करुन आहे.
नदीकाठ
एक क्षण सुखाचा...
नदीकाठ
बेधुंध मनाच्या लहरी...
नदीकाठ चा बंधारा...
.. बंधारा ..
नदीचे पात्र
नदीकाठ चे निसर्गरम्य वातावरण...
No comments:
Post a Comment