Tuesday, June 1, 2010

सविस्तर माहीती


नारायण श्रीपाद राजहंस (कुलकर्णी)


( राजहंस उर्फ़ बालगंधर्व )




(१८८८-१९६७)

 गाव: नागठाणे
 [ Nagthane ]

तालुका: पलूस
 [ Palus ]


जिल्हा: सांगली
[ Sangli ]


राष्ट्र: महाराष्ट्र
देश: भारत

पिनकोड: ४१६ ३१३


ग्रामदैवत : श्री. नागेश्वर , श्री. भैरवनाथ

भैगोलिक क्षेत्र: १३०७.५४.९० हेक्टर

गावची लोकसंख्या: ६३७७

पुरुष: ३२९७

स्त्रीया: ३०८०

एकून कुटुंब: ११४६


अनुसूचित जाती कुटुंब: ११२


इतर मागासवर्गीय: ४६


ते वयोगट मुले: ५८५


६५ वरील वय: १००९

अपंगव्यक्ति: ३४


अंधव्यक्ति:


दारिद्र्यरेषेखालील कुटुंब: १६८


विहीर संख्या: १८३


बोअरवेल संख्या: ४९


नदीतील जकवेल संख्या:



( २००१ जनगननेनुसार... )