मंदिरे



श्री नागेश्वर देवालय

... Nagthane ...





शिवलिंग पिंड 




  • पूर्वीच्या काळी या ठिकाणी बलगंधर्वानी महारुद्राभिषेक सोहळा केला होता त्यानंतर काही वर्षा नंतर सर्व गावकर्या मिळून त्याच जागेत लघुरुद्राभिषेक केला व त्या साठी खुप खर्च आला होता यावरून लक्ष्यात येते की बलगंधर्वानी केलेला महारुद्राभिषेक किती खर्चिक व लौकीक असेल....




  • लोकांच्या संकल्पना आश्या आहेत की या जागेत आजही नगांचे वास्तव्य आहे...






 श्री नागेश्वर मंदिर







 नागोबा मुर्ती






 श्री नागेश्वर मुर्ती






 श्री गणेश मंदिर





  • या ठिकाणी दर संकष्टी दिवशी गणपतीचे दर्शण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात...





श्री गणेश मुर्ती






 हनुमान मंदिर







 श्री विट्टल रुक्मीणी देवालय





 सतीचे मंदिर





रामाचे मंदीर 






 श्री नाईकबा मंदिर






 श्री नाईकबा मुर्ती






 श्री जोतिबा मंदिर






 श्री जोतिबा मुर्ती






 ग्रामदैवत

श्री भैरवनाथ मंदिर




  • याच देवाची यात्रा गुढीपाडव्या नंतर पाचव्या दिवशी गावामध्ये भरते...








 श्री भैरवनाथ






मारीमिचे मंदिर  





 श्री यल्लामा मंदिर





मुस्लीम मसजीत





No comments:

Post a Comment