Sagar's Friends


!!......BCA HACKER GROUP......!!


Syllybus जरा जास्तच आहे

दर वर्षी वाटतो...

Chapters पाहून Passing चा

Problem मानत दाटतो...

तरी lectures चालू राहतात

डोक्यात काही घुसत नहीं....

चित्र-विचित्र figures शिवाय

Board वर काहीच दिसत नाही....

 
तितक्यात कुठून तरी Function ची

Date जवळ येते....

Sem मधले काही दिवस

नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन

भरभरा शिकवत राहतात...

Problems Example Theory सांगून

Syllybus लवकर संपवू पाहतात...

 
पुन्हा हात चालू लागतात...

मन चालत नाही....

सरांशिवाय वर्गामध्ये

कुणीच बोलत नाही...

 
Lectures संपून Submission चा

सुरु होतो पुन्हा खेळ..

File Complete करण्यामध्ये

फार फार जातो वेळ...

 
चक्क डोळ्यांसमोर Syllybus

चुटकी सरशी sampun जातो..

'PL's मध्ये वाचून सुद्धा

Paper काबरे सो...सो..च जातो??????




IT'S ME SAGAR




Me & Moulaali




MOULAALI




HACK THE SLACK




BCA GROUP




BCA GROUP WITH ME





BCA DEPARTMENT OF Y.C.COLLAGE

... URUN-ISLAMPUR ...


भले - भले येथे ३२ साठी रडतात..

बहुदा यालाच BCA म्हणतात.....

८० - ९० त खेळणारी येथे ३२ त धन्यता मानतात..

बहुदा यालाच BCA म्हणतात.....

येथे वायवा मध्ये प्रोफेसरच आतंकवादी होतात..

बहुदा यालाच BCA म्हणतात.....





FRIENDS




===---   ALL IZZ WELL   ---== 


... Nagthane ...


1 comment: