सार्वजनीक मोफत वाचनालय, नागठाणे
संस्थेचे अध्यक्ष:
1. श्री. आनंदा कल्लापा कोरे. ( १९८१ ते १९९१ )
2. श्री. बाजीराव रामचंद्र जाधव. ( १९९१ ते १९९६ )
3. श्री. वसंतराव आप्पासो पाटील. ( १९९६ ते १९९७ )
4. श्री. पोपटराव शामराव पाटील. ( १९९७ ते १९९८ )
5. श्री. पांडूरंग बाबूराव अडशिरे. ( १९९८ ते २००१ )
6. श्री. अरुण सदाशिव कापसे. ( २००१ ते २००६ )
7. श्री. आनंदराव तुकाराम भोसले. ( २००६ ते आजपर्यत.....)
- याठिकाणी वाचकांचा वर्ग खुप मोठा आहे व त्यासाठी येथे सर्व प्रकारची वर्तमानपत्रे, मासिके, ग्रथसंपदा, साप्ताहिके व पाक्षिके मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत...
- स्पर्धापरिक्षा व इग्लीश स्पिकींगसाठी मार्गदर्शन करतात..
- स्पर्धापरिक्षेची दरवर्षी १०,००० पुस्तके खरेदी करतात..
- कथा, कादंबरी, कवितासंग्रह, अनुवादित, एकांकिका, नाटक व इतर पुस्तके खरेदी ४०,००० रु. दरवर्षी होते..
- वाचनालयातर्फे दरवर्षी ९ जानेवारीला वाचनालयाच्या वर्धापनादिवशी शब्दांगण व्याख्यानमाला होते..
- याचप्रमाणे दरवर्षी ग्रंथ प्रदर्शन होते..
- बालगंधर्व जयंती दिनादिवशी बालगंधर्व विद्यालय व कन्या शाळा एकत्र बोलावून १ कवि व १ कथाकार घेवून कथाकथन होते..
==========================================================================
गावातील महत्वाचे साहित्यिक व त्यांची पुस्तके :-
1. श्री. सुबा पाटील - रातराणी (कादंबरी)
- रागिणी (कादंबरी)
2. श्री. अरूण कापसे - अश्रू (नाटक)
3. श्री. शंकर साळुंखे - ठिकरी ( कवितासंग्रह )
4. श्री. हिंमत पाटील - बंड्या ( कथासंग्रह )
-कथावळ ( संपादकिय )
-हुंकार ( कवितासंग्रह )
5. श्री. आनंदराव कोरे - दान करा दान ( एकांकीकासंग्रह )
6. श्री. यशवंत लोंठे - चकार ( आत्मचरित्र )
- उत्तरवाहिनी कृष्णाकाठ ( कवितासंग्रह )
7. श्री. राजू कुलकर्णी - ब्लँक प्रेम ( कथासंग्रह )
- लव्ह डाँट काँम( कविता )
==============================================================
==============================================================
व्याख्याते:-
1. श्री. अरुण कापसे - ( व्याख्यान )
2. श्री. रमजान मुल्ला- ( गंधशब्दफुलांचा )
3. श्री. हिंमत पाटील- ( कथाकथन )
===========================================================
=========================================================
No comments:
Post a Comment